आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर गुन्हा दाखल | Gopichand Padalkar | Jejuri | Sarkarnama

2021-06-12 0

जेजुरी येथील मार्तंड मल्हारी खंडेरायाच्या देवस्थानच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शनिवारी 13 फेब्रुवारी रोजी होणार होती मात्र तत्पूर्वीच या पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी आज केल्याने त्यांच्या पोलिसांशी झटापट झाली यावरून पोलिसांनी पडळकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे शनिवारी पवार यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण नियोजित होते आज पहाटेच पडळकर यांनी या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी त्यांना उद्घाटन करण्यापासून रोखले यावेळी बरीच घोषणाबाजी झाली पोलिसांनी पडळकर यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा तसेच पोलिसांच्या झटपट केल्याचा व जिल्हाधिकारी यांचा आदेश डावलल्याचा गुन्हा दाखल केला आहे.अशी माहिती मिलिंद मोहिते अप्पर पोलीस अधिक्षक यांनी दिली आहे

Free Traffic Exchange

Videos similaires